पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये 46 शिपाई & सफाई कामगार पद भरती 2022

0

पंजाब नॅशनल बँक (PNB) मध्ये 46 शिपाई & सफाई कामगार पद भरती 2022

Punjab National Bank (PNB) Apply for 46 Peon & Sweepers Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा, & दक्षिण गोवा

Advt No :- 

एकुण जागा :- 46 जागा (केवळ संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक)

पदाचे नाव :-
1) शिपाई – 11
2) सफाई कामगार – 35

शैक्षणिक पात्रता :-
1) शिपाई – केवळ किमान 12वी पास, इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन करता आले पाहिजे.
2) सफाई कामगार – 10वी पास किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही, इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन करता आले पाहिजे.

वयोमर्यादा :- 01 जानेवारी 2022 रोजी 18 ते 24 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – ऑफलाइन – संबंधित जिल्ह्यातील पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज घेऊ तो जाहिरात सांगितल्या प्रमाणे भरुन संबंधित खालील पत्त्यावर पाठवावा/सादर करावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :-
1) शिपाई – सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस कोल्हापूर 1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर 416008
2) सफाई कामगार – मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर 416008

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख :- 18 फेब्रुवारी 2022 (05:00 PM)

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here