पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) स्वारगेट पुणे, फिल्ड ऑफिसर पद भरती 2021

0

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) स्वारगेट पुणे, फिल्ड ऑफिसर पद भरती 2021

Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) Swargate Pune, Apply for 09 Field officer Post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :-  स्वारगेट पुणे (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 09 जागा (11 महिने कंत्राटी जागा )

पदाचे नाव :-
1) फिल्ड ऑफिसर ऑपेरेशन (मेक/अटो) – 08
2) फिल्ड ऑफिसर (प्लॅनिंग) – 01

शैक्षणिक पात्रता :-
1) फिल्ड ऑफिसर ऑपेरेशन (मेक/अटो) – पदवी / डिप्लोमा ( मेकॅनिकल / ऑटोमोबाईल इंजिनीरिंग), 4-5 वर्ष संबंधित कामाचा अनुभव
2) फिल्ड ऑफिसर (प्लॅनिंग) – पदवी / डिप्लोमा (अर्बन ट्रान्सपोर्ट प्लॅनिंग), MSCIT, 4-5 वर्ष संबंधित कामाचा अनुभव

वयोमर्यादा :-

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनफलाईन – जाहिरात मधील अर्ज नमुना भरून, संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर अर्ज सादर करावे.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- 
Head Administrative Office, PMT Building, Shankarsheth Road, Khargate Pune 411 037

अर्ज / सादर करण्याची अंतिम दिनांक :- 01 नोव्हेंबर 2021 (06:00 PM)

Notification

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here