पनवेल महानगरपालिका (PMC) मार्फत 52 जागांसाठी भरती 2022

0

पनवेल महानगरपालिका (PMC) मार्फत 52 जागांसाठी भरती 2022

Panvel Municipal Corporation (PMC), Medical Health Department Apply for for 52 Medical Officer, Staff Nurse, ANM and Laboratory Technician Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पनवेल

Advt No :- 

एकुण जागा :- 52 जागा

पदाचे नाव :-
1) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 03
2) अधिपरिचारीका – 17
3) आरोग्य सेविका (ANM) – 18
4) LHV – 01
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 09
6) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 04

शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी – MBBS
2) अधिपरिचारीका – 12वी पास, GNM/B.Sc (नर्सिंग)
3) आरोग्य सेविका (ANM) – 10वी पास, ANM कोर्स
4) LHV – 12वी पास, GNM/B.Sc (नर्सिंग)
5) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12 वी पास, DMLT कोर्स

वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2022 रोजी 25 वर्षांपर्यंत
1) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी (MBBS) – 45 वर्षांपर्यंत
2) अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी – 65 वर्षांपर्यंत
3) उरवरित सर्व पदे – 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ईमेल द्वारा / थेट मुलाखत – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन, संबंधित कागदपत्रासह PDF फॉर्मेट मध्ये अर्ज बनवुन खालील ईमेल वर पाठवावा आणि दिलेल्या वेळामध्ये अर्ज, संबंधित कागदपत्रासह मुलाखत करिता हजर रहावे.

थेट मुलाखत दिनांक आणि पत्ता :-

टीप :- 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here