पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये 214 जागांची शिक्षक पदांची भरती 2021

0

पुणे महानगरपालिका (PMC) मध्ये 214 जागांची शिक्षक पदांची भरती 2021

Pune Municipal Corporation (PMC) Apply for 214 Teacher (Secondary / Higher Secondary) Posts recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)

Advt No :- 1/627

एकुण जागा :- 214 जागा

पदाचे नाव :- प्राथमिक शिक्षक (इंग्रजी माध्यम)

शैक्षणिक पात्रता :- 12वी पास, D.Ed (इंग्रजी माध्यम), TET

वयोमर्यादा :- (दि 08 जानेवारी 2021 रोजी 18 ते 38 वर्षे, मागासवर्गीयसाठी 05 वर्षे वयामध्ये सवलत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधील फॉर्मेटप्रमाणे अर्ज भरुन खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना शिवाजी नगर पुणे 05

अर्ज अंतिम दिनांक :- 16 जानेवारी 2021 (10:00 AM ते 02:00 PM)

जाहिरात आणि अर्ज नमुना :- CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here