पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार खासगी रोजगार मेळावा, वाशिम 2022
Pandit Deendayal Upadhyay Employment job Fair, washim Apply Online for 170 Apprentice Trainee, Surveyor, Assembly Line Operator, & Sales Executive Posts Private Organization recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- पुणे, औरंगाबाद, वाशिम
Advt No :-
एकुण जागा :- 170 जागा
पदाचे नाव :- अप्रेंटिस ट्रेनी, सर्व्हेअर, असेंबली लाईन ऑपरेटर, & सेल्स एक्झिक्युटिव्ह
कंपनीचे नाव, पदे आणि जागा विवरण व वयोमर्यादा :-
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – कृपया जाहिरात पहावी.
मेळाव्याचे ठिकाण :- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कारंजा (लाड), जि. वाशिम
मेळावा दिनांक :- 19 जून 2022 (10:00 AM)