तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) मध्ये 56 जागांसाठी एक्झिक्युटिव पद भरती 2022

0

तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC) मध्ये 56 जागांसाठी एक्झिक्युटिव पद भरती 2022

Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC), Apply Online for 56 Executive (Finance & Accounts Officer, Marine Officer, Secretariat Executive) Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 8/2022 (R&P)

एकुण जागा :- 56 जागा

पदाचे नाव :- एक्झिक्युटिव
1) फायनान्स & अकाउंट्स ऑफिसर – 48
2) F & A ऑफिसर (सेक्रेटेरियल एक्झिक्युटिव) – 04
3) मरीन ऑफिसर – 04

शैक्षणिक पात्रता :-
1) फायनान्स & अकाउंट्स ऑफिसर – (पदवीधर, ICWA/CA किंवा MBA (फायनान्स)) किंवा किमान 60% गुणांसह PGDM/MBA
2) F & A ऑफिसर (सेक्रेटेरियल एक्झिक्युटिव) – इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडिया (ICSI) ची अंतिम परीक्षा पास असणे आवश्यक आणि ICSI चे सहयोगी/फेलो सदस्य असावेत, 02 वर्षे अनुभव
3) मरीन ऑफिसर – परिवहन मंत्रालयाचे मास्टर फॉरेन गोइंग च्या योग्यतेचे प्रमाणपत्र, 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 07 नोव्हेंबर 2022 रोजी 30 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)

फी :- GEN/EWS/OBC ₹300/-, SC/ST/PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 07 नोव्हेंबर 2022 (11:55 PM)

Notification

Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here