ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव (OFV) मध्ये 40 जागांची पदवीधर अप्रेंटिस पद भरती 2023

0
OFV LOGO

ऑर्डनन्स फॅक्टरी वरणगाव (OFV) मध्ये 40 जागांची पदवीधर अप्रेंटिस पद भरती 2023

Ordnance Factory Varangaon (OFV) Apply for 40 Graduate Apprentice Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- वरणगाव, जळगाव (महाराष्ट्र)

Advt No :- 1209/HRD/GRADUATE(NON-ENGINEERING) TRAINEE/22-23

एकुण जागा :- 40 जागा

पदाचे नाव :- पदवीधर अप्रेंटिस
1) B.Sc – 14
2) B.Com – 14
3) B.A. – 12

शैक्षणिक पात्रता :- संबंधीत शाखेमध्ये पदवी – B.Sc/B.Com/B.A (ज्यांचे M.A./M.Com./M.Sc./M.B.A. झालेले आहे ते पात्र नाहीत)

वयोमर्यादा :- किमान 14 वर्षे कमाल वयोमर्यादा नाही.

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनफलाईन – खाली दिलेल्या लिंकवर जाऊन राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS) नोंदणी करुन त्याची प्रिंट आणि संबंधीत कागदपत्रासह जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा. अर्ज लिफाव्यावर अर्ज असलेला लिफाफा “ग्रॅज्युएट अप्रेंटिस GRADUATE APPRENTICE (General Stream- for B.A./B.Com./B.sc.)”” ब्लॉक लेटरमध्ये लिहने असणे आवश्यक आहे. आणि जाहिरात मध्ये दिलेला गोष्टी नमुद कराव्यात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- THE GENERAL MANAGER, ORDNANCE FACTORY VARANGAON, TALUKA – BHUSAWAL, DIST- JALGAON [MS]-425308

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 22 फेब्रुवारी 2023

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here