ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ (OFBH) मध्ये पदवीधर अप्रेंटिस पद भरती 2023

0
YIL ORDNANCE

ऑर्डनन्स फॅक्टरी भुसावळ (OFBH) मध्ये पदवीधर अप्रेंटिस पद भरती 2023

Ordnance Factory Bhusawal (OFBH) Apply for 40 Graduate Apprentice Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- भुसावळ, जळगाव (महाराष्ट्र)

Advt No :- F/17/HRD/GSGAPP/01

एकुण जागा :- 06 जागा

पदाचे नाव :- पदवीधर अप्रेंटिस
1) B.Sc – 14
2) B.Com – 13
3) B.A. – 13

शैक्षणिक पात्रता :- संबंधीत शाखेमध्ये पदवी – B.Sc/B.Com/B.A

वयोमर्यादा :- किमान 14 वर्षे 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनफलाईन – खाली दिलेल्या लिंकवर जाऊन राष्ट्रीय शिकाऊ प्रशिक्षण योजना (NATS) नोंदणी करुन त्याची प्रिंट आणि संबंधीत कागदपत्रासह जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा. अर्ज लिफाव्यावर जाहिरात मध्ये दिलेला गोष्टी नमुद कराव्यात.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- General Manager, Ordnance Factory Bhusawal, a unit of Yantra India Ltd. Bhusawal, Pin-425 203, Maharashtra

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 14 फेब्रुवारी 2023

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here