नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) राष्ट्रीय पात्रता किंवा प्रवेश चाचणी (NEET) 2021 परीक्षा 2021

0

नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (NTA) राष्ट्रीय पात्रता किंवा प्रवेश चाचणी (NEET) 2021 परीक्षा 2021

National Testing Agency (NTA), National Eligibility Entrance Test (NEET) 2021 Exam Announced in 01 August 2021

 

कोर्सचे नाव :- MBBS / BDS कोर्स प्रवेश 2021

शैक्षणिक पात्रता :- 12वी विज्ञान (मुख्य विषय म्हणून भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि इंग्रजीमध्ये समकक्ष पात्रता)

वयोमर्यादा :- उमेदवारांचे वय 17 ते 25 वर्षे

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – उमेदवारांना प्रवेश परीक्षेसाठी अर्ज करण्यासाठी NEET प्रवेश पोर्टलवर नोंदणी करावी लागेल.

NEET 2021 परिक्षा दिनांक :- 01 ऑगस्ट 2021 (पेन आणि पेपर मोड)

11 प्रादेशिक भाषांमध्ये परीक्षा :- इंग्रजा, दिंदी, आसामी, गुजराती, बंगाली, मराठी, ओडिया, कन्नड, तामिळ, तेलगू आणि उर्दू आदि भाषा

वेबसाईट पहा :- CLICK HERE

MBBS / BDS कोर्स रजिस्ट्रेशन :- CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here