नॅशनल टेस्टिंंग एजेंसी (NTA), संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा (JEE ) 2022 करिता अर्ज करा
The National Testing Agency (NTA), Apply Online For Joint Entrance Examination (Main) Examination 2022 in NITs, IIITs, and other Centrally Funded 2022
परिक्षेचे नाव :- संयुक्त प्रवेश (मुख्य) परीक्षा (JEE ) 2022
शैक्षणिक पात्रता :- 12 वी पास किंवा समतुल्य पात्रता
फी :-
वयोमर्यादा :- वय मर्यादा अट नाही
अर्ज प्रक्रिया वेळापत्रक :-
सत्र I (एप्रिल महिना)
अर्ज करण्याची दिनांक – 01 ते 31 मार्च 2022 (05:00 PM)
प्रवेशपत्र डाउनलोड दिनांक – एप्रिल दुसरा आठवडा
परीक्षा दिनांक – 16 ते 21 एप्रिल 2022
निकाल दिनांक – NTA च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल. —
सत्र I (एप्रिल महिना) परिक्षा वेळापत्रक मध्ये बदल – CLICK HERE
सत्र II (मे महिना)
अर्ज करण्याची दिनांक – 08 एप्रिल ते 03 मे 2022
प्रवेशपत्र डाउनलोड दिनांक – मे तिसरा आठवडा
परीक्षा दिनांक – 24 ते 29 मे 2022
निकाल दिनांक – NTA च्या वेबसाईटवर प्रकाशित करण्यात येईल
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अतिरिक्त माहितिपत्रक पहा :- CLICK HERE