नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA), मार्फत अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2023-24 करिता अर्ज करा 2022
National Testing Agency (NTA), Apply Online For Academic Year 2023-24, All India Sainik Schools Entrance Examination (AISSEE) 2023
प्रवेश ठिकाण :- संपूर्ण भारत (महाराष्ट्र – 229 जागा)
Advt No :-
एकुण जागा :- चंद्रपूर ( इयत्ता 06 वी 100, इयत्ता 09 वी – 12), सातारा ( इयत्ता 06 वी – 105, इयत्ता 09 वी – 12)
1) चंद्रपूर ( इयत्ता 06 वी मुलं – 90, मुली – 10, इयत्ता 09 वी मुलं – 12)
2) सातारा ( इयत्ता 06 वी मुलं – 95, मुली – 10, इयत्ता 09 वी मुलं – 12)
परीक्षेचे नाव :- अखिल भारतीय सैनिक शाळा, इयत्ता 6वी (मुलगा / मुलगी ) आणि इयत्ता 9वी (केवळ मुलगा) करिता प्रवेश परीक्षा 2023
शैक्षणिक पात्रता :- 06वी प्रवेश करिता 05 पास, आणि 09वी प्रवेश करिता 08वी पास विद्यार्थी
वयोमर्यादा :-
1) इयत्ता 6वी करिता – 31 मार्च 2023 रोजी 10 ते 12 वर्ष – विद्यार्थ्यांचा जन्म 01 एप्रिल 2011 आणि 31 मार्च 2013 दरम्यान झालेला असावा. (01 एप्रिल & 31 मार्च समाविष्ट)
2) इयत्ता 9वी करिता – 31 मार्च 2023 रोजी 13 ते 15 वर्ष – विद्यार्थ्यांचा जन्म 01 एप्रिल 2008 आणि 31 मार्च 2010 दरम्यान झालेला असावा. (01 एप्रिल & 31 मार्च समाविष्ट)
फी :- GEN/OBC ₹650/-, SC/ST ₹500/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
ऑनलाईन परीक्षा (CBT) दिनांक :- 08 जानेवारी 2023
अर्ज अंतिम दिनांक :- 30 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)
फक्त ऑनलाईन अर्ज भरलेल्या उमेद्वारांची तपशीलांची दुरुस्ती :- 02 ते 06 डिसेंबर 2022