अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा (AISSEE) 2022 साठी अर्ज करा

0
AISSEE

नॅशनल टेस्टिंग एजन्सी (NTA), मार्फत अखिल भारतीय सैनिक शाळा प्रवेश परीक्षा 2022 करिता अर्ज करा 2021

National Testing Agency (NTA), Apply For All India Sainik Schools Entrance Examination (AISSEE) 2022

 

प्रवेश ठिकाण :- संपूर्ण भारत 

Advt No :- 

एकुण जागा :-
1) चंद्रपूर ( इयत्ता 06 वी मुलं – 80, मुली – 10, इयत्ता 09 वी मुलं – 05)
2) सातारा ( इयत्ता 06 वी मुलं – 73, मुली – 10, इयत्ता 09 वी मुलं – 12)

परीक्षेचे नाव :- अखिल भारतीय सैनिक शाळा, इयत्ता 6वी (मुलगा / मुलगी ) आणि इयत्ता 9वी (केवळ मुलगा) करिता प्रवेश परीक्षा 2022

शैक्षणिक पात्रता :- 06 वी प्रवेश करिता 05 पास, आणि 09वी प्रवेश करिता 08वी पास विद्यार्थी

वयोमर्यादा :-
1) इयत्ता 6वी करिता
31 मार्च 2022 रोजी 10 ते 12 वर्ष – विद्यार्थ्यांचा जन्म 01 एप्रिल 2010 आणि 31 मार्च 2012 दरम्यान झालेला असावा. (01 एप्रिल & 31 मार्च समाविष्ट)
2) इयत्ता 9वी करिता
31 मार्च 2022 रोजी 13 ते 15 वर्ष – विद्यार्थ्यांचा जन्म 01 एप्रिल 2007 आणि 31 मार्च 2019 दरम्यान झालेला असावा. (01 एप्रिल & 31 मार्च समाविष्ट)

फी :- GEN/OBC ₹550/-, SC/ST ₹400/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

ऑनलाईन परीक्षा (CBT)दिनांक :- 09 जानेवारी 2022

अर्ज अंतिम दिनांक :- 26 ऑक्टोबर 2021 (05:00 PM)

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here