नेव्हल शिप रिपेअर यार्ड (NSRY) मध्ये 14 जागांची ड्राइव्हर पद भरती 2021
Naval Ship Repair Yard (NSRY), Indian Navy, Apply for 14 Driver Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- 02/2022
एकुण जागा :- 14 जागा (UR – 07, OBC – 04, SC – 01, ST – 01, EWS – 01)
पदाचे नाव :- सिव्हिलियन मोटर ड्राइव्हर (OG)
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, अवजड वाहन चालक परवाना, 02 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- दि 09 एप्रिल 2022 रोजी 18 ते 25 वर्षे (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज कारण्याची पद्धत :- ऑफलाईन – जाहिरातीत दिल्याप्रमाणे ऑनलाइन अर्ज नोंदणी करुन अर्जाची प्रिंट खालील पत्त्यावर अर्ज पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- THE COMMODORE SUPERINTENDENT (FOR Oi/C RECRUITMENT CELL), NAVAL SHIP REPAIR YARD (PBR), POST BOX NO. 705, HADDO, PORT BLAIR 744102, SOUTH ANDAMAN, ANDAMAN & NICOBAR ISLANDS
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 09 एप्रिल 2022 (05:00 PM)