राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था (NIRDPR) मध्ये 141 जागांसाठी भरती 2023

0
NIRDPR

राष्ट्रीय ग्रामीण विकास व पंचायती राज संस्था (NIRDPR) मध्ये 141 जागांसाठी भरती 2023

National Institute of Rural Development & Panchayati Raj (NIRD&PR), Apply Online for 141 Young Fellows Posts recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 13/2023

एकुण जागा :- 141 जागा (SC – 21, ST – 10, OBC – 38, EWS – 14, UR – 58)

पदाचे नाव :- यंग फेलो

शैक्षणिक पात्रता :- पदव्युत्तर पदवी/PG डिप्लोमा (सामाजिक शास्त्राच्या कोणत्याही शाखा), MS Office मधील प्राविण्य आणि क्षमतेसह सॉफ्ट स्किल्स ऑनलाइन प्रशिक्षण आणि अहवाल प्रविणता

वयोमर्यादा :- दि. 01 एप्रिल 2023 रोजी 35 वर्षांपर्यंत, (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC/EWS ₹300/-, SC/ST/PWD फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 08 मे 2023

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here