नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) मध्ये 173 जागांसाठी भरती 2021

0

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) मध्ये 173 जागांसाठी भरती 2021

National Hydroelectric Power Corporation (NHPC) Limited, NHPC Apply Online for 173 Senior Medical Officer, Assistant Rajbhasha Officer, Junior Engineer & Senior Accountant Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- NH/Rectt. /02/2021

एकुण जागा :- 173 जागा

पदाचे नाव :-
1) सिनियर मेडिकल ऑफिसर – 13
2) असिस्टंट राजभाषा ऑफिसर – 07
3) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 68
4) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 34
5) ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – 31
6) सिनियर अकाउंटंट – 20

शैक्षणिक पात्रता :-
1) सिनियर मेडिकल ऑफिसर – 02 वर्षे अनुभवासह MBBS
2) असिस्टंट राजभाषा ऑफिसर – 03 वर्षे अनुभवासह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
3) ज्युनियर इंजिनिअर – OPEN/OBC किमान 60% गुणांसह आणि SC/ST/PWD 50% गुणांसह डिप्लोमा (सिव्हिल / इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअरिंग)
4) सिनियर अकाउंटंट – इंटरमीडिएट CA किंवा CMA.

वयोमर्यादा :- दि 01 जुलै 2021 रोजी (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
1) सिनियर मेडिकल ऑफिसर – 18 ते 33 वर्षे.
2) असिस्टंट राजभाषा ऑफिसर – 18 ते 35 वर्षे.
3) उर्वरित सर्व पदे – 18 ते 30 वर्षे.

फी :- GEN/OBC/EWS ₹250/-, SC/ST/PWD/मा. सैनिक फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 30 सप्टेंबर 2021 (11:55 PM)

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here