नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) मध्ये 133 जागांसाठी भरती 2022

0

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) मध्ये 133 जागांसाठी भरती 2022

National Hydroelectric Power Corporation Limited (NHPC), Apply Online for 133 Junior Engineer Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत.

Advt No :- NH/Rectt./05/2021

एकुण जागा : 133 जागा

पदाचे नाव :-
1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – 68
2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 34
3) ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – 31

शैक्षणिक पात्रता :-
(GEN/OBC 60% गुण, SC/ST/PWD 50% गणांसह पास)
1) ज्युनियर इंजिनिअर (सिव्हिल) – डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग)
2) ज्युनियर इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग)
3) ज्युनियर इंजिनिअर (मेकॅनिकल) – डिप्लोमा (मेकॅनिकल इंजिनिअरिंग)

वयोमर्यादा :- दि 01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 30 वर्षे. (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- GEN/OBC/EWS ₹295/-, SC/ST/PWD/ExSM फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 21 फेब्रुवारी 2022 (06:00 PM)

Notification Apply

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here