राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) यवतमाळ मध्ये 11 जागांसाठी भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) यवतमाळ मध्ये 11 जागांसाठी भरती 2021

National Health Mission (NHM) Yawatamal, Apply for 11 Medical Officer, Statistical Investigator, Junior Engineer, Psychologist, Psychiatrist, Social Worker, Psychiatric Nurse, Audiologist, Optometrist, Physiotherapist Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- यवतमाळ, महाराष्ट्र

Advt No :- 

एकुण जागा :- 11 जागा

पदाचे नाव :- वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकीय अन्वेषक, कनिष्ठ अभियंता, मानसशास्त्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ते, मनोचिकित्सक नर्स, ऑडिओलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, फिजिओथेरपिस्ट

शैक्षणिक पात्रता :-  MBBS / B.SC (Maths) MS-CIT, टायपिंग मराठी 30 श.प्र.मि. आणि इंग्रजी 40 श.प्र.मि./ डिप्लोमा सिविल / M फिल (क्लिनिक/PSW/PSW) / MD Psychiatry / GNM /B.Sc (नर्सिंग) / पदवी (ऑडियोलोजी) / B.Sc (Optometry) / पदवी

वयोमर्यादा :- 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे सवलत), MBBS 65 वर्षापर्यंत

फी :- खुला प्रवर्ग ₹150/-, मागासवर्गीय ₹100/- कोणत्याही नॅशनल बॅंकचा District lntegrated Health&Family Welfare Societv Yavatmal या नावाने DD

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मा. निवड समिती तथा मुख्य कार्यकारी अधिकारीZP यवतमाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, यवतमाळ.

अर्ज अंतिम दिनांक :- 22 जुलै 2021

टिप :- विस्तृत माहितीकरिता जाहिरात काळजीपुर्वक वाचावी.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here