राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) ठाणे मार्फत 280 जागांसाठी भरती 2022
National Health Mission (NHM) Thane, Apply for 280 Super Specialist, Dentist, Medical Officer, Clinical Phycologist & other Posts Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- ठाणे
Advt No :-
एकुण जागा :- 280 जागा
पदाचे नाव :-
सुपर स्पेशालिस्ट, दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल फिकॉलॉजिस्ट, मानसोपचार तज्ज्ञ, सामाजिक कार्यकर्ता, ऑडिओलॉजिस्ट, आहारतज्ञ, समुपदेशक, मानसोपचार परिचारिका, लेखापाल, MTS, तंत्रज्ञ आणि इतर पदे (विस्तृत माहितीकरिता जाहिरात पहावी)
शैक्षणिक पात्रता :- DM/MD/BDS/MBBS/BAMS/BUMS/BHMS/MCA/MA/BCA/MSW/GNM/B.Sc.(नर्सिंग)/पदवीधर/10वी/ITI/12वी/DMLT कोर्स
वयोमर्यादा :- 21 नोव्हेंबर 2022 रोजी,
1) दंतचिकित्सक, वैद्यकीय अधिकारी, समुपदेशक, & परिचारिका – 65 वर्षांपर्यंत
2) सुपर स्पेशालिस्ट – 70 वर्षांपर्यंत
3) उर्वरित इतर पदे – 18 ते 38 वर्षे
फी :- खुला प्रवर्ग ₹300/-, मागासवर्गीय ₹200/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर पाठवावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, 04था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 21 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)