राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पालघर मार्फत 50 जागांसाठी भरती 2022

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) पालघर मार्फत 50 जागांसाठी भरती 2022

National Health Mission (NHM) Palghar, Apply for 50 Cardiologist, Medical Officer, Medical Social Worker, X-Ray Technician and Other Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- पालघर

Advt No :- 

एकुण जागा :- 50 जागा

पदाचे नाव :-
हृदयरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय सामाजिक कार्यकर्ता, एक्स-रे तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, समुपदेशक, फिजिओथेरपिस्ट आणि इतर पदे (विस्तृत माहितीकरिता जाहिरात पहावी)

शैक्षणिक पात्रता :- DM/MD/DCH/DNB/MBBS/BAMS/MSW/MA/12वी पास/पदवीधर

वयोमर्यादा :- 31 ऑक्टोबर 2022 रोजी
1) तंत्रज्ञ, समुपदेशक, परिचारिका – 65 वर्षांपर्यंत
2) सुपर स्पेशालिस्ट – 70 वर्षांपर्यंत
3) उर्वरित इतर पदे – 18 ते 38 वर्षे (राखीव 43 वर्ष)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- जिल्हा शल्य चिकित्सक, कार्यालय, पालघर

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 10 नोव्हेंबर 2022 (06:00 PM)

भरती शुध्दिपत्रक (समुपदेशक 2 जागा ऐवजी 03 जागा वाचाव्यात) :- CLICK HERE 

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here