राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जळगाव येथे 135 जागांसाठी भरती 2022

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जळगाव येथे 135 जागांसाठी भरती 2022

National Health Mission (NHM), District General Hospital, Jalgaon, Apply for 135 MO-MBBS, MPW & Staff Nurse Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- जळगाव (महाराष्ट्र)

Advt No :- 01

एकुण जागा :- 135 जागा

पदाचे नाव :-
1) MO-MBBS – 45
2) MPW-महिला – 45
3) स्टाफ नर्स (महिला) – 41
4) स्टाफ नर्स (पुरुष) – 04

शैक्षणिक पात्रता :- 
1) MO-MBBS – MBBS
2) MPW-महिला – 12वी (विज्ञान) पास, पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टर कोर्स
3) स्टाफ नर्स (महिला) – GNM/BSc (नर्सिंग)
4) स्टाफ नर्स (पुरुष) – GNM/BSc (नर्सिंग)

वयोमर्यादा :- दि 20 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹150/-, राखीव प्रवर्ग ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – खालील दिलेल्या जाहिरातमधिल फॉर्म भरुन अर्ज खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज सादर करण्याचा/पाठविण्याचा पत्ता :- मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगांव यांचे नांवे राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग (नवीन बिल्डींग), जिल्हा परिषद, जळगांव

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक :- 30 मे 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here