राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), महानगरपालिका अकोला मार्फत 24 जागांसाठी विविध पद भरती 2022
National Health Mission (NHM) Municipal Corporation Akola, Apply for 24 Medical Officer (Full Time), Staff Nurse, Laboratory Technician, Medical Plus (Part Time) Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- अकोला
Advt No :-
एकुण जागा :- 24 जागा (कंत्राटी जागा)
पदाचे नाव :-
1) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – 04
2) स्टाफ नर्स – 08
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 05
4) वैद्यकीय अधिक (अर्धवेळ) – 07
शैक्षणिक पात्रता :-
1) वैद्यकीय अधिकारी (पूर्णवेळ) – MBBS
2) स्टाफ नर्स – B Sc (नर्सिंंग) किंवा GNM
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 12 वी विज्ञान, डिप्लोमा (लॅब टेक्निशिअन)
4) वैद्यकीय अधिक (अर्धवेळ) – MBBS
वयोमर्यादा :-
1) तंत्रज्ञ & अधिपरिचारिका – 65 वर्षांपर्यंत
2) विशेषज्ञ / वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षांपर्यंत
3) उर्वरित इतर पदे – 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- खुला प्रवर्ग ₹150/-, मागासवर्गीय ₹100/- (Deputy Director, Health Services, Akola Circle Akola नावाने DD)
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमध्ये दिलेला अर्ज नमुना भरुन खालील पत्त्यावर सादर करावा.
अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- आवक जावक कक्ष कार्यालय, उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ, लेडी हार्डिगच्या मागे अकोला
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक :- 24 नोव्हेंबर 2022 (05:00 PM)