राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत महाराष्ट्र राज्यात 254 जागांची भरती 2022

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत महाराष्ट्र राज्यात 254 जागांची भरती 2022

National Health Mission (NHM), Apply Online for 254 Specialist, Senior Advisor, Coordinator, Director, Medical officers, Engineer, Accountant and other Posts Recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

Advt No :- 

एकुण जागा :- 254 जागा

पदाचे नाव :-
1) जिल्हास्तरावरील विविध पदे (विशेषज्ञ, वरिष्ठ सल्लागार, समन्वयक आणि इतर पद) – 167
2) राज्यस्तरावरील विविध पदे (संचालक, विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, इंजिनिअर, लेखापाल आणि इतर पद) – 87

शैक्षणिक पात्रता :- 
1) जिल्हास्तरावरील विविध पद – MD/कोणतीही वैद्यकीय पदवी/BE/MBA/M.Sc/कोणतीही पदव्युत्तर पदवी किंवा समतुल्य पात्रता
2) राज्यस्तरावरील विविध पद – MD/CA/पदवीधर/M.Sc/B.E/पदव्युत्तर पदवी/B.Pharm/12वी उत्तीर्ण किंवा समतुल्य पात्रता

टिप :- विस्तृत माहितीकरिता जाहिरात पहावी.

वयोमर्यादा :- दि 26 फेब्रुवारी 2022 रोजी, 18 ते 38 किंवा 70 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)

फी :- खुला प्रवर्ग ₹200/-, प्रवर्ग ₹100/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – खालील दिलेल्या गूगल लिंक वरुन ऑनलाईन फॉर्म भरुन अर्जाची प्रिंट खालील पत्त्यावर पाठवावी.

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- मा.आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, 3रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, P. डिमेलो मार्ग, C.S.T. जवळ, फोर्ट, मुंबई 400001

ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक :- 26 फेब्रुवारी 2022 (11:59 PM)

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक :- 07 मार्च 2022 (06:15 PM)

जाहिरात पहा :-
1) जिल्हास्तरावरील विविध पदे – CLICK HERE
2) राज्यस्तरावरील विविध पदे – CLICK HERE

ऑनलाईन अर्ज करा :-
1) जिल्हास्तरावरील विविध पदे – CLICK HERE
2) राज्यस्तरावरील विविध पदे – CLICK HERE

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here