नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) मध्ये 100 जागांसाठी भरती 2020

0

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) मध्ये 100 जागांसाठी भरती 2020

National Buildings Construction Corporation (NBCC) Apply Online for 100 Engineers Post recruitment.

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत

Advt No :- 04/2020

एकुण जागा :- 100 जागा

पदाचे नाव :- इंजिनिअर पद
1) इंजिनिअर (सिव्हिल) – 80
2) इंजिनिअर (इलेक्ट्रिकल) – 20

शैक्षणिक पात्रता :- (उमेद्वार GEN/OBC 60% गुण, SC/ST/PWD 55% गुण घेउन पास हवेत)
02 वर्षे अनुभवासह B.E /B.Tech (सिव्हिल / इलेक्ट्रिकल)

वयोमर्यादा :- (दि 25 डिसेंबर 2020 रोजी) 18 ते 35 वर्षे, SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/PWD फी नाही

वेतनमान :- 42,500/- रुपये

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन फॉर्म भरल्यानंंतर ऑनलाईन फॉर्मची प्रिंट आणि फी भरणा प्रिंट तसेच संबंधित डाक्युमेंट कॉपी खालील पत्यावर पाठवावी

हार्ड कॉपी पाठविण्याचा पत्ता :- General Manager (HRM), NBCC (I) Limited, NBCC Bhawan, 2nd Floor, Corporate Office, Near Lodhi Hotel, Lodhi Road, New Delhi-110003

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 25 डिसेंबर 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here