नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कॉर्पोरेशन (NBCC) 120 जागांची भरती 2021
National Buildings Construction Corporation (NBCC) India Limited 120 Site Inspector Post Recruitment 2021.
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
Advt No :- 05/2021
एकुण जागा :- 120 जागा
पदाचे नाव :-
1) साईट इन्स्पेक्टर (सिव्हिल) – 80
2) साईट इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल) – 40
शैक्षणिक पात्रता :- किमान 60% (SC/ST/PWD 55% गुणांसह)
1) साईट इन्स्पेक्टर (सिव्हिल) – डिप्लोमा (सिव्हिल इंजिनिअरिंग), 04 वर्षे अनुभव
2) साईट इन्स्पेक्टर (इलेक्ट्रिकल) – डिप्लोमा (इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग), 04 वर्षे अनुभव
वयोमर्यादा :- दि 14 एप्रिल 2021 रोजी 35 वर्षांपर्यंत (SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत)
फी :- GEN/OBC ₹500/-, SC/ST/PWD फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज अंतिम दिनांक :- 14 एप्रिल 2021 (05:00 PM)