नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम मध्ये 275 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2021

0

नेव्हल डॉकयार्ड विशाखापट्टणम मध्ये 275 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2021

Indian Navy, Naval Dockyard Visakhapatnam Apply Online for 275 Apprentice Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- विशाखापट्टणम

Advt No :- DAS (V)/01/21

एकुण जागा :- 275 जागा

पदाचे नाव :-
1) इलेक्ट्रिशियन – 22
2) इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक – 36
3) फिटर – 35
4) इंस्ट्रूमेंट मेकॅनिक – 15
5) मशीनिस्ट – 12
6) पेंटर (जनरल) – 10
7) R & AC मेकॅनिक – 19
8) वेल्डर (G &E) – 16
9) कारपेंटर – 27
10) फाउंड्री मन – 07
11) मेकॅनिक (डीझेल) – 20
12) शीट मेटल वर्कर – 34
13) पाईप फिटर – 22

शैक्षणिक पात्रता :- किमान 50% गुणांसह 10 वी पास, 65% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये ITI पास

वयोमर्यादा :-
1) GEN प्रवर्ग उमेदवार – उमेदवाराचा जन्म 01 एप्रिल 2001 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान झालेला असावा.
2) SC/ST प्रवर्ग उमेदवार – उमेदवाराचा जन्म 01 एप्रिल 1996 ते 01 एप्रिल 2008 दरम्यान झालेला असावा.

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिल्याप्रमाणे अप्रेंटीस पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून, अर्जाची प्रिंट खालील पत्त्यावर पाठवावी.

अर्ज पोस्टाने पाठविण्याचा पत्ता :- The Officer-in-Charge (for Apprenticeship), Naval Dockyard Apprentices School, VM Naval Base S.O., P.O., Visakhapatnam 530 014, (Andhra Pradesh)

लेखी परीक्षा दिनांक :- 27 जानेवारी 2022

ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक :- 05 डिसेंबर 2021

अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची अंतिम दिनांक :- 14 डिसेंबर 2021

Notification Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here