राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (NHM Sangli) येथे 195 जागांसाठी भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (NHM Sangli) येथे 195 जागांसाठी भरती 2021

National Health Mission, Zilla Parishad, Sangli Apply for 195 Ayush Medical Officer, Staff Nurse, & ANM Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- सांगली (महाराष्ट्र)

Advt No :- 01/2021

एकुण जागा :- 195 जागा

पदाचे नाव :- 
1) अधिकारी (आयुष) – 25
2) स्टाफ नर्स – 120
3) ANM – 50

शैक्षणिक पात्रता :-
1) अधिकारी (आयुष) – BAMS
2) स्टाफ नर्स – GNM किंवा B.Sc (नर्सिंग)
3) ANM – ANM कोर्स

वयोमर्यादा :- 43 वर्षांपर्यंत

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज भरुन खालील पत्त्यावर सादर करावा.

अर्ज सादर करण्याचे ठिकाण :- आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सांगली2021

अर्ज अंतिम दिनांक :- 09 एप्रिल 2021 (05:00 PM)

Notification

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here