राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) कोल्हापूर, सांगली मार्फत, 14 जागांची  पद भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मार्फत कोल्हापूर, सांगली 14 जागांची  पद भरती 2021

National Health Mission, Kolhapur, Apply For 14 Medical Officer, Anesthesiologist, Physician, Gynecologist, Pediatrician, Case Registered Assistant, X-Ray Technician Posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- कोल्हापुर (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 14 जागा

पदाचे नाव :- कोल्हापुर महानगर पालिका
1) सांख्यिकी अन्वेषक – 01
2) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 02
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 03
4) T.B.H.V. – 01

सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका
1) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 05
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 02

शैक्षणिक पात्रता :- कोल्हापुर महानगर पालिका
1) सांख्यिकी अन्वेषक – पदवी (सांख्यिकी) , MSCIT
2) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S किंवा समकक्ष
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc., DMLT कोर्स
4) T.B.H.V. – पदवी किंवा (12 वी पास व MPW/LHV/ANM / आरोग्य कर्मचारी म्हणून काम करण्याचा अनुभव किंवा (प्रमाणपत्र किंवा उच्च कोर्स (आरोग्य शिक्षण अभ्यासक्रम / समुपदेशन)) किंवा (क्षय रोग आरोग्य अभ्यागत मान्यता प्राप्त कोर्स , संगणक प्रमाणपत्र)

सांगली मिरज कुपवाडा महानगरपालिका
1) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – M.B.B.S किंवा समकक्ष
2) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – B.Sc., DMLT कोर्स

वयोमर्यादा :-
1) सांख्यिकी अन्वेषक – 38 वर्षापर्यंत
2) पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी – 70 वर्षापर्यंत
3) प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 38 वर्षापर्यंत (राखीव 05 वर्ष सवलत)
4) T.B.H.V. – 38 वर्षापर्यंत (राखीव 05 वर्ष सवलत)

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये असलेल्या अर्जाची प्रिंट काढुन खालील दिलेल्या पत्त्यावर अर्ज समक्ष / पोस्टाने अथवा कुरिअरने पाठवावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- उपसंचालक आरोग्य सेवा कोल्हापूर मंडळ कोल्हापूर, दुसरा माळा, एस. पी. ऑफिस जवळ, कसबा बावडा रोड कोल्हापूर 416003

अर्ज स्वीकारण्याची मुदत :- 03 ते 13 मे 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here