राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) जालना भरती 2021

0

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) मार्फत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी जालना भरती 2021

National Health Mission (NHM) District Integrated Health and Family Welfare Society Jalana Apply For 05 Lab Technician, X ray Technician, Senior tuberculosis treatment supervisor post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- जालना (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 06 जागा

पदाचे नाव :-
1) लॅब टेक्नीशियन – 03
2) X रे टेक्नीशियन – 02
3) वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक – 01

शैक्षणिक पात्रता :- 
1) लॅब टेक्नीशियन – B. Sc, DMLD कोर्स
2) X रे टेक्नीशियन – 12 वी विज्ञान, B. Sc (मेडिकल रेडिओलोजी टेक्नोलोजी) किंवा डिप्लोमा ( रेडिओलोजी/ X Ray)
3) वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक – पदवी किंवा सॅनेटरी इन्सपेक्टर कोर्स, किमान 60 दिवसाचा संंगणक कोर्स किंवा MSCIT, दुचाकी चालवण्याचा परवाना

वयोमर्यादा :-

फी :- खुला प्रवर्ग रु. 200/-, मागास प्रवर्ग रु 150/- चा District Integrated Health & Welfare Society, Jalana नावाने DD

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाइन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज भरुन संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर अर्ज सादर करावा.

अर्ज सादर करायचा पत्ता :- जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी कार्यालय (NHM) आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना

अंतिम दिनांक :- 24 मे 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here