राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) औरंगाबाद मध्ये 17 जागांंची भरती 2021

0
arogy maharashtra

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM), राष्ट्रिय नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सिल्लोड, औरंगाबाद मध्ये 17 जागांंची भरती 2021

National Health Mission (NHM), National Civic Primary Health Center Sillod Apply For 17 Medical Officer, Staff Nurse, ANM, Pharmacist, Lab Technician post Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- सिल्लोड (महाराष्ट्र)

Advt No :- 

एकुण जागा :- 17 जागा

पदाचे नाव :- 
1) वैद्यकिय अधिकारी – 01
2) स्टाफ नर्स – 04
3) ANM – 08
4) औषध निर्माता – 02
5) लॅब टेक्निशियन – 02

शैक्षणिक पात्रता :- 
1) वैद्यकिय अधिकारी – MBBS
2) स्टाफ नर्स – GNM / B Sc नर्सिंग, MSCIT
3) ANM – ANM कोर्स, MSCIT
4) औषध निर्माता – डि फार्म, MSCIT, कौंसिलचे नोंदणी प्रमाणपत्र, 01 वर्ष अनुभव
5) लॅब टेक्निशियन – DMLT कोर्स, 01 वर्ष अनुभव

वयोमर्यादा :- 1) वैद्यकीय अधिकारी – 65 वर्षापर्यंत
2) उर्वरित सर्व पदे – 18 ते 38 वर्षापर्यंत

फी :- खुला प्रवर्ग रु 150/-, मागास प्रवर्ग रु 100/- चा DD

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मधील अर्जाची प्रिंट काढून अर्ज भरावा, अर्ज आणि आवश्यक कागदपत्रांच्या प्रत खालील पत्त्यवर पोस्टाने / प्रत्यक्ष सादर करावी. 

अर्ज सादर करण्याचा पत्ता :- तालुका आरोग्य अधिकारी, तालुका सिल्लोड जिल्हा औरंगाबाद

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 30 एप्रिल 2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here