नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD), कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) भरती 2021

0

नॅशनल बँक फॉर अ‍ॅग्रीकल्चर अँड रुरल डेव्हलपमेंट (NABARD), कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (NABCONS) मध्ये मध्ये 86 जागांसाठी भरती 2021

National Bank for Agriculture and Rural Development (NABARD) -NABARD Consultancy Services (NABCONS) Apply Online for 86 Senior Level Consultants, ML Consultants & Enumerators Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण भारत

Advt No :- 

एकुण जागा :- 68 जागा (महाराष्ट्र – 05 जागा)

पदाचे नाव :-
1) सिनियर लेवल कन्सल्टन्स – 02

2) मिडल लेवल कन्सल्टन्स – 21
3) इनुमेरटर्स – 63

शैक्षणिक पात्रता :-
1) इनुमेरटर्स – कोणत्याही शाखेतील पदवी, 01-02 वर्षे अनुभव
2) उर्वरित सर्व पदे – पदवीधर / पदव्युत्तर (कृषी व संबंधित – कृषी, फलोत्पादन, वनीकरण, कृषी अभियांत्रिकी, दुग्ध तंत्रज्ञान, पशुवैद्यकीय व प्राणी विज्ञान), 01/02/04 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 जून 2021 रोजी
1) इनुमेरटर्स – 24 ते 45 वर्षे
2) उर्वरित सर्व पदे – 24 ते 65 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 10 जुलै 2021

ऑनलाईन अर्ज करा :-
1) सिनियर लेवल कन्सल्टन्स – CLICK HERE
2) मिडल लेवल कन्सल्टन्स – CLICK HERE
3) इनुमेरटर्स – CLICK HERE

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here