महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नांदेड विभाग मध्ये 56 जागांची ट्रेड अ‍ॅप्रेंटिस भरती 2020 

0

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) नांदेड विभाग मध्ये 56 जागांची ट्रेड अ‍ॅप्रेंटिस भरती 2020 

Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Nanded Division, Apply for 56 Trade Apprentice 56 posts Recruitment 2020.

 

नोकरीचे ठिकाण :- नांदेड (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 56 जागा

पदाचे नाव :- ट्रेड अ‍ॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1)अभियांत्रिक पदवीधर / डिप्लोमा अ‍ॅप्रेंटिस – 02
2) ITI अ‍ॅप्रेंटिस – 54

1)अभियांत्रिक पदवीधर / डिप्लोमा अ‍ॅप्रेंटिस – 02
2) ITI अ‍ॅप्रेंटिस – 54 (वेल्डर गॅस ॲन्ड इलेक्ट्रीक – 01, पेंटर – 01, शिट मेटल वर्क्स – 10, इलेक्ट्रिशियन – 06, मॅकेनिक (मोटार व्हेईकल) – 36)

शैक्षणिक पात्रता :- 1)अभियांत्रिक पदवीधर / डिप्लोमा अ‍ॅप्रेंटिस – संबंधित विषयात BE/डिप्लोमा
2) ITI अ‍ॅप्रेंटिस – संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण

वयोमर्यादा :- वयोमर्यादा अ‍ॅप्रेंटिस अ‍ॅक्ट 1961 प्रमाणे राहील.

फी :- GEN/OBC ₹590/-, SC/ST ₹295/- (GST 18 टक्के सहीत)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – उमेद्वारांनी अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी करुन MSRTC Division Nanded या आस्थापनेसाठी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. ऑनलाईन अर्ज केल्यानंतर राज्य परिवहन नांदेड विभागाचा विहित नमुन्यातील छापील अर्ज भरुन खालील पत्तावर सादर करावा.

अर्ज सादर करायचा पत्ता :- विभागीय कार्यालय, कर्मचारी वर्ग शाखा राज्य परिवहन नांदेड

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 06 जानेवारी 2021 (03:00 PM)

अर्ज करा :-
1) अभियांत्रिक पदवीधर / डिप्लोमा अ‍ॅप्रेंटिस – APPLY
2) ITI अ‍ॅप्रेंटिस – APPLY

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here