महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) छत्रपती संभाजीनगर मध्ये 136 जागांची ट्रेड अ‍ॅप्रेंटिस भरती 2023 

0

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) छत्रपती संभाजीनगर मध्ये 136 जागांची ट्रेड अ‍ॅप्रेंटिस भरती 2023 

Maharashtra State Road Transport Corporation (MSRTC) Chatrapati Sambhajinagar, Apply for 136 Trade Apprentice and Graduate Apprentice posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- छत्रपती संभाजीनगर (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 136 जागा

पदाचे नाव :- ट्रेड अ‍ॅप्रेंटिस आणि पदवीधर अ‍ॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – 131
1) मेकॉनिक मोटर व्हेईकल (MMV) – 45
2) शिट मेटल – 15
3) इलेक्ट्रिशीयन – 10
4) मॅकेनिक डिझेल – 45
5) वेल्डर – 06
6) मॅकेनिक मेकॉट्रोनिक्स – 10
अभियांत्रिकी पदवीधर अ‍ॅप्रेंटिस – 03
1) ऑटोमोबाईल अभियांत्रिकी – 01
2) मॅकेनिकल – 02

शैक्षणिक पात्रता :-
1) ट्रेड अ‍ॅप्रेंटिस – ITI (MMV/शिट मेटल/इलेक्ट्रिशीयन/मॅकेनिक डिझेल/वेल्डर/मॅकेनिक मेकॉट्रोनिक्स) ट्रेड पास
2) अभियांत्रिकी पदवीधर अ‍ॅप्रेंटिस – BE (ऑटोमोबाईल अभियांत्रिकी / मॅकेनिकल)

वयोमर्यादा :- दि 15 मार्च 2023 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत (मागसप्रवर्ग 05 वर्ष सवलत)

फी :- MSRTC FUND ACCOUNT या नावाने DD – GEN/OBC ₹590/- (GST 18 टक्के सहीत), SC/ST ₹295/- (GST 18 टक्के सहीत)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन / ऑफलाईन – अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करुन  खालील आस्थापनावर ऑनलाईन अर्ज करावा, ऑनलाइन पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर रजिस्ट्रेशन प्रिंट तसेच जाहिरातीमध्ये दिलेले संबंधित कागदपत्रांच्या प्रती व राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी अर्जासोबत जोडावा, डिमांड ड्राफ्ट च्या मागे उमेदवारांनी त्याचे नाव व पत्ता मोबाईल क्रमांक आणि ट्रेड चे नाव ठळक अक्षरात लिहावे आणि खालील पत्त्यावर सादर कराव्यात

अर्ज सादर करायचा पत्ता :- विभागीय कार्यालय म रा मा प महामंडळ, समर्थ नगर छत्रपती संभाजी नगर

ऑनलाईन अर्ज आणि अर्जाची प्रिंट सादरची अंतिम दिनांक :- 15 मार्च 2023 (03.00PM)

अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर नोंदणी करा :-

अ. क्र. अप्रेंटिस विभाग अस्थापनाचे नाव अर्ज करा
1 ट्रेड अ‍ॅप्रेंटिस MSRTC DIV CONTROLLER Chhatrapati sambhaji Nagar CLICK HERE
2 अभियांत्रिकी पदवीधर अ‍ॅप्रेंटिस MSRTC (Chhatrapati Sambhaji Nahar Division) CLICK HERE

 Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here