महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई मार्फत 180 जागांसाठी पद भरती 2022

0

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (MSLSA), मुंबई मार्फत 180 जागांसाठी पद भरती 2022

Maharashtra State Legal Services Authority (MSLSA), Mumbai Through  Apply  for 180 Chief Legal Aid Defense Counsel, Deputy Chief Legal Aid Defense Counsel, Assistant Legal Aid Defense Counsel Posts recruitment 2022

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

Advt No :- O.No.MSLSA/2022/2338

एकुण जागा :- 180 जागा 

पदाचे नाव :-
1) मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण सल्लागार – 28
2) उपमुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण वकील – 39
3) सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण वकील – 113

शैक्षणिक पात्रता :-
1) मुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण सल्लागार – फौजदारी कायद्यात किमान 10 वर्षे प्रॅक्टिस, सत्र न्यायालयात किमान 30 फौजदारी खटले हाताळलेले असावेत, 30 फौजदारी खटले हाताळण्याची उपरोक्त अट योग्य परिस्थितीत शिथिल करता येईल, संगणक प्रणालीचे ज्ञान
2) उपमुख्य कायदेशीर सहाय्य संरक्षण वकील – किमान 7 वर्षे फौजदारी कायद्याचा प्रॅक्टिस, सत्र न्यायालयांमध्ये किमान 20 फौजदारी खटले हाताळलेले असावेत, अपवादात्मक परिस्थितीत शिथिलता असू शकते, IT कामात प्राविण्य ज्ञान.
3) सहाय्यक कायदेशीर सहाय्य संरक्षण वकील – 0 ते 3 वर्षे फौजदारी कायद्याचा प्रॅक्टिस, कामात उच्च प्रवीणता असलेले IT ज्ञान.

वयोमर्यादा :- 

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरातमधला अर्ज भरुन, संबंधित कागदपत्रास अर्जाची प्रिंट खालील पत्त्यावर पाठवावी

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- सचिव कार्यालय, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (DLSA), मुंबई.

अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक – 07 सप्टेंबर 2022

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here