महाराष्ट्र राज्य सहकारी बँक (MSC) 195 जागांची भरती 2022
Maharashtra State Cooperative Bank, (MSC), Apply Online for 195 for 195 Trainee Junior Officer & Trainee Clerk Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
Advt No :- 01/MSC Bank/2022-2023
एकुण जागा :- 195 जागा
पदाचे नाव :-
1) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 29
2) प्रशिक्षणार्थी लिपिक – 166
शैक्षणिक पात्रता :- (उमेद्वार किमान 60% 50%गुणांसह पास असावा) (शुध्दिपत्रक पहा – CLICK HERE)
1) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवी, 02 वर्षे अनुभव
2) प्रशिक्षणार्थी लिपिक – कोणत्याही शाखेतील पदवी
वयोमर्यादा :- दि 28 फेब्रुवारी 2022 रोजी
1) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – 23 ते 32 वर्षे
2) प्रशिक्षणार्थी लिपिक – 21 ते 28 वर्षे
फी :-
1) प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी – ₹1770/-
2) प्रशिक्षणार्थी लिपिक – ₹1180/-
ऑनलाईन परीक्षा दिनांक :- जुलै 2022
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
ऑनलाईन अर्ज अंतिम दिनांक :- 25 मे 2022 08 जुन 2022
अर्ज अंतिम दिनांकमध्ये मुदतवाढ शुध्दिपत्रक पहा :- CLICK HERE