महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022
Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply Online for 63 Posts for Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Pre Examination 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
Advt No :- 026/2023
एकुण जागा :– 114 जागा
परीक्षेचे नाव :- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2022
पदाचे नाव :-
1) नवीन विधी पदवीधर
2) वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
3) सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)
शैक्षणिक पात्रता :-
1) नवीन विधी पदवीधर – किमाल 55% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (LLB)/ पदवी (LLM) किंवा समतुल्य पात्रता
2) वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता / सेवा कर्मचारी – विधी पदवी (LLB), 03 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा :- दि 19 मे 2023 रोजी, (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
1) नवीन विधी पदवीधर – 21 ते 25 वर्षे
2) वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता – 21 ते 35 वर्षे
3) सेवा कर्मचारी – 21 ते 45 वर्षे
फी :- अमागास ₹394/-, मागासवर्गीय ₹294/-
परीक्षा दिनांक वेळापत्रक :-
पूर्व परीक्षा – 09 सप्टेंबर 2023
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 13 जून 2023 (11:59 PM)