महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 68 जागांसाठी विविध भरती 2023

0
MPSC

महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 68 जागांसाठी विविध भरती 2023

Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply Online for 68 Deputy Superintendent of Police/Assistant Commissioner of Police, Deputy Director, Technical Education Secretary, Director, Assistant Director/Research Officer/Project Officer, Other Backward Bahujan Welfare Officers and Assistant Geophysicist Posts Recruitment 2023

 

नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र

Advt No :- 129/2023 ते 134/2023

एकुण जागा : 68 जागा

पदाचे नाव :-
जा. क्र. 129/2023
1) पोलीस उप अधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त – 06
जा. क्र. 130/2023
2) उपसंचालक, तंत्रशिक्षण सचिव – 01
जा. क्र. 131/2023
3) संचालक – 01
जा. क्र. 132/2023
4) सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी – 26
जा. क्र. 133/2023
5) इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी – 31
जा. क्र. 134/2023
6) सहायक भूभौतिक तज्ञ – 03

शैक्षणिक पात्रता :-
1) पोलीस उप अधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त – पदवी (इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन/इलेक्ट्रॉनिक्स/कम्युनिकेशन इंजिनिअरिंग) 03 वर्षे अनुभव
2) उपसंचालक, तंत्रशिक्षण सचिव – पदवी (इंजिनिअरिंग पदव्युत्तर), 10 वर्षे अनुभव
3) संचालक – पदवीसह, जे सशस्त्र दलाचा सदस्य आहे जो कर्नल किंवा भारतीय सैन्यात कोणतेही उच्च पद किंवा भारतीय नौदल किंवा भारतीय वायुसेनेमध्ये समतुल्य पद धारण करत आहे किंवा ज्याने असे पद भूषवले आहे आणि ते विधिवत सेवानिवृत्त आहे असे उमेद्वार
4) सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी – किमान द्वितीय श्रेणीमध्ये पदवी पास, मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेच्या सोशल वर्क किंवा सोशल वेल्फेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधील दोन वर्षांचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदवी किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठाच्या सोशल वर्क किंवा सोशल वेल्फेअर ॲडमिनिस्ट्रेशनमधील द्वितीय श्रेणीचा पदव्युत्तर डिप्लोमा किंवा पदवी
5) इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी – पदवीधर, पदवी (सामाजिक कल्याण विज्ञान किंवा सामाजिक कार्य)
6) सहायक भूभौतिक तज्ञ – पदव्युत्तर पदवी (जिओफिजिक्स), भौतिकशास्त्र आणि भूविज्ञान सह विज्ञान पदवी, 03 वर्षे अनुभव

वयोमर्यादा :- दि 01 एप्रिल 2024 रोजी, (मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ 05 वर्षे वयामध्ये सवलत)
1) पोलीस उप अधीक्षक/सहाय्यक पोलीस आयुक्त – 19 ते 38 वर्षे
2) उपसंचालक, तंत्रशिक्षण सचिव – 19 ते 45 वर्षे
3) संचालक – 19 ते 55 वर्षे
4) सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी – 23 ते 38 वर्षे
5) इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी – 20 ते 38 वर्षे
6) सहायक भूभौतिक तज्ञ – 19 ते 40 वर्षे

फी :-
1) सहायक संचालक/संशोधन अधिकारी/प्रकल्प अधिकारी / इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी – खुला प्रवर्ग ₹394/-, मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग ₹294/-
2) उर्वरित सर्व पदे – खुला प्रवर्ग ₹719/-, मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग ₹449/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 01 जानेवारी 2024 (11:59 PM)

Apply

 

 

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

FORM Online

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here