महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), मार्फत दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2021
Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply Online for 63 Posts for Civil Judge Junior Division and Judicial Magistrate First Class Pre Examination 2021
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
Advt No :- 270/2021
एकुण जागा :– 63 जागा
परीक्षेचे नाव :- दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा 2021
पदाचे नाव :-
1) नवीन विधी पदवीधर
2) वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता
3) सेवा कर्मचारी (मंत्रालयीन कर्मचारी)
शैक्षणिक पात्रता :-
1) नवीन विधी पदवीधर – किमाल 55% गुणांसह पदवी किंवा पदव्युत्तर पदवी (LLB)/ पदवी (LLM) किंवा समतुल्य पात्रता
2) वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता / सेवा कर्मचारी – विधी पदवी (LLB), 03 वर्षे अनुभव.
वयोमर्यादा :- दि 23 डिसेंबर 2021 रोजी, (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
1) नवीन विधी पदवीधर – 21 ते 25 वर्षे
2) वकील, ॲटर्नी किंवा अधिवक्ता – 21 ते 35 वर्षे
3) सेवा कर्मचारी – 21 ते 45 वर्षे
फी :- अमागास ₹394/-, मागासवर्गीय ₹294/-
परीक्षा दिनांक वेळापत्रक :-
पूर्व परीक्षा – 12 मार्च 2022
मुख्य परीक्षा – 02 जुलै 2022
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 13 जानेवारी 2022 (11:59 PM) 15 जानेवारी 2022 31 जानेवारी 2022 (11:59 PM)