महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), मार्फत 547 जागांसाठी भरती 2022
Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply Online for 547 Assistant Public Prosecutor, Group-A Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
Advt No :- 001/2022
एकुण जागा :– 370 जागा
पदाचे नाव :- सहायक सरकारी अभियोक्ता, गट-अ
शैक्षणिक पात्रता :- विधी पदवी (LLB), उच्च न्यायालयात किंवा त्याच्या अधीनस्थ न्यायालयामध्ये वकील म्हणून पाच वर्षे अनुभव आवश्यक
वयोमर्यादा :- दि 01 मे 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय 05 वर्षेवयामध्ये सवलत)
फी :- अराखीव प्रवर्ग ₹719/-, मागासवर्गीय/अनाथ प्रवर्ग ₹449/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- दि 27 जानेवारी 2022 (11:59 PM) 29 जानेवारी 2022 04 फेब्रुवारी 2022 (11:59 PM)