महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 45 जागांसाठी भरती 2022
The Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply Online 45 Assistant Director, Industrial Safety and Health, Group B Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
Advt No :- 019/2022
एकुण जागा :- 45 जागा
पदाचे नाव :- सहायक संचालक, औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य, गट ब
शैक्षणिक पात्रता :- किमान द्वितीय श्रेणीत पदवी (मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / केमिकल इंजिनिअरिंग / केमिकल टेक्नॉलॉजी) किंवा समकक्ष पदवी, कोणत्याही कारखान्यात यंत्रसामग्री, उत्पादनाची दुरुस्ती व देखभाल यांचा किमान 02 वर्षांचा अनुभव असावा
वयोमर्यादा :- दि 01 फेब्रुवारी 2022 रोजी 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/EWS/अनाथ 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- खुला प्रवर्ग ₹719/-, मागासवर्गीय/EWS/अनाथ ₹449/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 19 मार्च 2022 (11:59 PM)