महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC), मार्फत 25 जागांसाठी संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्यसेवा गट ब पद भरती 2022
Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply Online for 25 Research Officer / Statistical Officer, General State Services Group B Posts Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
Advt No :- 098/2022
एकुण जागा :– 25 जागा
पदाचे नाव :- संशोधन अधिकारी / सांख्यिकी अधिकारी, सामान्य राज्यसेवा गट ब
शैक्षणिक पात्रता :- सांख्यिकी किंवा गणितीय अर्थशास्त्र किंवा इकॉनॉमेट्रिक्समध्ये किमान 100 गुणांच्या एका पेपरसह किमान 45% गुणांसह पदव्युत्तर पदवी (गणित/अर्थशास्त्र/वाणिज्य) किंवा सांख्यिकीमध्ये पदव्युत्तर पदविका किंवा अभ्यासक्रम प्रमाणपत्र (लोकसंख्याशास्त्र किंवा लोकसंख्या विज्ञान) किंवा मास्टर ऑफ कॉम्प्युटर ऍप्लिकेशन (M.C.A.)
वयोमर्यादा :- दि 01 मार्च 2023 रोजी, 19 ते 38 वर्षे (मागासवर्गीय/आर्थिक दुर्बल घटक/अनाथ 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- खुला प्रवर्ग ₹394/-, मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ/दिव्यांग ₹294/-
परिक्षा दिनांक :-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 28 नोव्हेंबर 2022 (11:59 PM)
अर्ज करण्याची सुरुवात दिनांक :- 07 नोव्हेंबर 2022 (14:00 PM)