महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) मार्फत 16 जागांची तालुका क्रीडा अधिकारी, गट-ब पद भरती 2023
Maharashtra Public Service Commission (MPSC), Apply Online for 16 Taluka Sports Officer, Group-B Post Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण :- संपुर्ण महाराष्ट्र
Advt No :- 030/2023
एकुण जागा :– 16 जागा
पदाचे नाव :- तालुका क्रीडा अधिकारी, सामान्य राज्य सेवा गट-ब
शैक्षणिक पात्रता :- पदवी / LLB, 01 वर्षीय B.P.Ed) किंवा डिप्लोमा (स्पोर्ट – कोचिंग), मराठी भाषेचे ज्ञान आणि संबंधीत कामाचे 05 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- दि 01 सप्टेबर 2023 रोजी, 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय / अ.दु.घ/अनाथ 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- अमागास ₹394/-, मागासवर्गीय ₹294/-
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 13 जून 2023 (11:59 PM)