मिलिटरी इंटेलिजन्स ट्रेनिंग स्कूल अँड डेपो (MITSD) पुणे, 06 पद भरती 2022
Military Intelligence Training School And Depot (MITSD) Pune, Apply for 06 Stenographer Grade II, LDC, Chowkidar, Safaiwala post Recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- पुणे (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 06 जागा
पदाचे नाव :-
1) स्टेनोग्राफर ग्रेड II – 01 (Gen प्रवर्ग)
2) निम्न श्रेणी लिपिक (LDC) – 02 (मा. सैनिक उमेद्वारांकरिता)
3) चौकीदार – 01 (मा. सैनिक उमेद्वारांकरिता)
4) सफाईवाला – 02 (01 OBC, 01 मा. सैनिक उमेद्वारांकरिता)
शैक्षणिक पात्रता :-
1) स्टेनोग्राफर ग्रेड II- 12 वी किंवा समतुल्य, स्किल टेस्ट नोर्म्स डिक्टेशन 80 श.प्र.मि.
2) LDC- 12वी वर्ग किंवा समतुल्य, संगणकावर टायपिंग (इंग्रजी 35 श.प्र.मि किंवा हिंदी 30 श.प्र.मि)
3) चौकीदार- 10 वी किंवा समतुल्य, 01 वर्ष अनुभव
4) सफाईवाला- 10वी वर्ग किंवा समतुल्य, 01 वर्ष अनुभव
वयोमर्यादा :- 18 ते 27 वर्षापर्यंत
फी :- फी नाही
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – जाहिरात मध्ये दिलेला अर्ज नमुना टाईपिंग करुन, अर्ज पेनाने भरुन खालील पत्यावर संबंधित कागदपत्रासह पाठवावा.
अर्ज पाठविण्याचा पत्ता :- मिलिटरी इंटेलिजेन्स ट्रेनिंग स्कूल अँड डीपोट, वानोवरी रोड, पुणे 411040
अर्ज पोहचण्याची अंतिम दिनांक :- 15 जानेवारी 2022
Interested