महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा MHT CET 2024

0

तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य सामाईक प्रवेश परीक्षा MHT CET 2024

Directorate of Technical Education, Maharashtra State, First Year  Graduate Technical Courses in Management Admissions 2024

महाराष्ट्र सरकार, राज्य सामायिक प्रवेश परीक्षा सेल मुंबई मार्फत शासन, शासकीय अनुदानित, विद्यापीठ व्यवस्थापित, विद्यापीठ विभाग आणि महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित संस्थामध्ये अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान (B.E./B.Tech), फार्मसी (B. Pharm) / डी. फार्म या चार वर्षांच्या पदवी पूर्णवेळ अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा MHT-CET 2024

 

परीक्षेचे नाव :- MAH CET 2024 (तांत्रिक शिक्षण अभ्यासक्रम (B.E/B.Tech/B.Pharmacy/Pharm.D)

शैक्षणिक पात्रता :- OPEN/ OBC किमान 45% गुण आणि (किमान 40% गुण, मागासवर्गीय प्रवर्ग, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अपंगत्व असलेल्या व्यक्ती महाराष्ट्र राज्यातील उमेदवार) 12 वी किंवा समकक्ष परीक्षा पास किंवा 12वी/समकक्ष परीक्षा दिलेली असावी

वयोमर्यादा :- वयाची अट नाही

फी :- GEN₹1000/-, SC,ST,VJ/DT-NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/OBC/SBC/PWD/EWS ₹800/-

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

PCM ग्रुप आणि PCM ग्रुप ऑनलाईन परिक्षा दिनांक :- 16 ते 30 एप्रिल 2024

अर्ज अंतिम दिनांक :- 01 मार्च 2024

लेट फीसह (अधिक 500रु) अर्ज अंतिम दिनांक :- 02 ते 08 मार्च 2024

 

Important Links
Follow Facebook Page Click Here
Follow Instagram Channel Click Here
Subscribe YouTube Channel Click Here
Join WhatsApp Group Click Here
Join Telegram Channel
Click Here

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here