महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) 565 जागांची भरती 2021

0

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) भरती 2021

Maharashtra Housing and Area Development Authority (MHAADA) Apply Online 565 post for Junior Engineer, Clerk, Senior Clerk, Assistant Engineer, Executive Engineer, Senior Clerk and various other posts Recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र

Advt No :-

एकुण जागा :- 565 जागा

पदाचे नाव :-
1) कार्यकारी अभियंता [सिव्हिल] गट अ‍ – 13
2) उप अभियंता [सिव्हिल] गट अ‍ – 13
3) मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी गट ब – 02
4) सहाय्यक अभियंता [सिव्हिल] गट ब – 30
5) सहाय्यक कायदा सल्लागार गट अ‍ – 02
6) कनिष्ठ अभियंता [सिव्हिल] गट क – 119
7) कनिष्ठ वस्तुशास्त्रज्ञ सहाय्यक – 06
8) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – 44
9) सहाय्यक – 18
10) वरिष्ठ लिपिक – 73
11) कनिष्ठ लिपिक टंकलेखक – 207
12) लघुलेखक लेखक – 20
13) सर्वेक्षक (भूमापक)- 11
14) ट्रेसर (अनुरेखक) – 07

शैक्षणिक पात्रता :-
1) कार्यकारी अभियंता [सिव्हिल] – पदवी (स्थापत्य / बांधकाम), संबंधीत कामाचा 07 वर्ष अनुभव
2) उप अभियंता [सिव्हिल] – पदवी (स्थापत्य / बांधकाम), संबंधीत कामाचा 03 वर्ष अनुभव
3) मिळकत व्यवस्थापक / प्रशासकीय अधिकारी – पदवी, Business Management मधिल Marketing and Finance डिप्लोमा किंवा पदवी संबंधीत कामाचा 05 वर्ष अनुभव
4) सहाय्यक अभियंता [सिव्हिल] – पदवी (स्थापत्य), किंवा समतुल्य पदवी पात्रता
5) सहाय्यक कायदा सल्लागार – पदव्युत्तर पदवी (कायदा), संबंधीत कामाचा किमान 05 वर्ष अनुभव
6) कनिष्ठ अभियंता [सिव्हिल] – डिप्लोमा (स्थापत्य) किंवा समतुल्य पात्रता
7) कनिष्ठ वस्तुशास्त्रज्ञ सहाय्यक – पदव्युत्तर पदवी (वस्तुविशारद), Council of Architecture (COA) मध्ये नोंदणीकृत उमेद्वार
8) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक – ITI (स्थापत्य अभियांत्रिकी प्रमाणपत्र) किंवा समतुल्य पात्रता
9) सहाय्यक – पदवी, संबंधीत कामाचा 05 वर्ष अनुभव
10) वरिष्ठ लिपिक – पदवी, संबंधीत कामाचा 03 वर्ष अनुभव
11) कनिष्ठ लिपिक टंकलेखक – पदवी, टायपिंग मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.
12) लघुलेखक टंकलेखक – 10वी पास, लखुलेखन 80 श.प्र.मि., टायपिंग मराठी 30 श.प्र.मि. किंवा इंग्रजी 40 श.प्र.मि.
13) सर्वेक्षक (भूमापक) – 10वी पास, ITI (भूमापक 02 वर्षीय प्रमाणपत्र)
14) ट्रेसर (अनुरेखक) – 10वी पास किंवा समतुल्य पात्रता, मध्यम श्रेणी चित्रकला परिक्षा (Intermediate Grade Drawing Examination) किंवा स्थापत्य आरेखक अभ्यासक्रम परिक्षा किंवा किंवा समतुल्य परिक्षा पास, ITI (वस्तुशास्त्र प्रमाणपत्र)

वयोमर्यादा :- दि 14 ऑक्टोबर 2021 रोजी, [मागासवर्गीय/दिव्यांग: 05 वर्षे सूट]
1) कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – 18 ते 40 वर्षे
2) मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी / कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)/वरिष्ठ लिपिक/ कनिष्ठ लिपिक-टंकलेखक / लघुटंकलेखक – 19 ते 38 वर्षे
3) उर्वरित सर्व पदे – 18 ते 38 वर्षे

फी :- अमागास प्रवर्ग ₹500/-, मागास प्रवर्ग ₹300/-

परीक्षा दिनांक :- नोव्हेंबर 2021 (अंदाजित दिनांक)

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 14 ऑक्टोबर 2021 21 ऑक्टोबर 2021 (11:59 PM)

Notification Apply

 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here