महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मध्ये 100 जागांसाठी भरती 2021

0

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) मध्ये 100 जागांसाठी भरती 2021

Maharashtra Center For Entrepreneurship Development (MCED), Apply for 100 Training Programme Organizer Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण महाराष्ट्र – नांदेड, लातूर, परभणी,हिंगोली, सोलापूर & पुणे

Advt No :- 

एकुण जागा : 100 जागा (नांदेड – 40, सोलापूर – 20, पुणे – 40)

पदाचे नाव :- प्रशिक्षण कार्यक्रम आयोजक

शैक्षणिक पात्रता :- कोणत्याही शाखेतील पदवी, MS-CIT, संबंधित प्रशिक्षणाचा अनुभव

वयोमर्यादा :- 21 ते 45 वर्षे

फी :- फी नाही

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन

अर्ज अंतिम दिनांक :- 15 & 24 नोव्हेंबर 2021

अर्ज करा :-
1) नांदेड – APPLY
2) सोलापूर & पुणे – APPLY

Notification

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here