मेल मोटर सर्विस मुंबई मध्ये 12 जागांंसाठी भरती 2020

0

भारतीय पोस्टल विभाग (Indian Post) मेल मोटर सर्विस मुंबई मध्ये 12 जागांंसाठी भरती 2020

Maharashtra Postal Department, Mail Motor Service Mumbai Apply For 12 Skilled Artisans post Recruitments.

 

नोकरीचे ठिकाण :- मुंबई (महाराष्ट्र)

Advt No :- No. DMS-8/Tech. Rectt./XXV/2020/111

एकुण जागा :- 12 जागा

पदाचे नाव :- कुशल कारागीर (Skilled Artisans)
1) मोटर वाहन मॅकेनिक – 05
2) टिनस्मिथ – 03
3) पेंटर – 02
4) टायर मॅन – 01
5) ब्लॅकस्मिथ – 01

शैक्षणिक पात्रता :- शासनाने मान्यताप्राप्त कोणत्याही तांत्रिक संस्थेचे संबंधित ट्रेडमध्ये पास प्रमाणपत्र किंवा इयत्ता 8 वी परीक्षा पास आणि संबंधित ट्रेडमध्ये 01 वर्षाचा अनुभव (मोटर वाहन मॅकेनिक – हलके आणि हेवी मोटर वाहन वैध ड्रायव्हिंग परवाना)

वयोमर्यादा :- (दि 24 नोव्हेंबर 2020 रोजी) 18 ते 30 वर्षे SC/ST 05 वर्षे, OBC 03 वर्षे सवलत

फी :- फी नाही

वेतनमान :- 19,900/- रुपये

अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन

अर्ज पाठविण्याचा पत्ता :- The SENIOR MANAGER, MAIL MOTOR SERVICE,134-A, SUDAI\/I KALU AHIRE MARG, WORLI, MUMBAl-40.

फॉर्म भरण्याचीअंतिम दिनांक :- 21 नोव्हेंबर 2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here