महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ मर्यादित महावितरण मंचर, पुणे मध्ये 47 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2021

0

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ मर्यादित (महावितरण), मंचर, पुणे मध्ये 47 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2021

Maharashtra State Electricity Distribution Corporation Limited (MSEDCL), Mahavitaran manchar, Pune, Apply for 47 Apprentice Posts recruitment 2021

 

नोकरीचे ठिकाण :-  मंचर, पुणे (महाराष्ट्र)

Advt No :-

एकुण जागा :- 47 जागा

पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) विजतंत्री/तारतंत्री

शैक्षणिक पात्रता :- 10 वी पास, NCTVT – ITI (विजतंत्री/तारतंत्री) ट्रेड

वयोमर्यादा :- OPEN/OBC 18 ते 30 वर्षांपर्यंत (मागासवर्गीय 35 वर्षे)

फी :- फी नाही.

अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अ‍ॅप्रेंटिस पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी करून संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर अर्ज सादर करावे.

कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- कार्यकारी अभियंता यांचे कार्यालय मानव संसाधन विभाग, मंचर

अर्ज / सादर करण्याची अंतिम दिनांक :- 25 ऑक्टोबर 2021 (05:30 PM)

Notification

Apply

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here