महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (Mahavitaran), नंदुरबार 48 जागांसाठी अॅप्रेंटिस भरती 2021
Maharashtra State Electricity Distribution Company Limited (Mahavitaran) Nandurbar Apply Online for 48 Apprentice Recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- नंदुरबार (महाराष्ट्र) – ( फक्त नंदुरबार जिल्ह्यातील उमेदवारांकरिता )
Advt No :-
एकुण जागा :- 48 जागा
पदाचे नाव :- अॅप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी/शिकाऊ उमेद्वार)
1) वायरमन – 22
2) इलेक्ट्रिशियन – 23
3) कोपा (COPA) – 03
शैक्षणिक पात्रता :- 10वी पास, ITI-NCVT (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA) पास. (फक्त सन 2017-2020 या दरम्यान ITI झालेले उमेद्वारानीच अर्ज सादर करावे)
वयोमर्यादा :- अॅप्रेंटिस अॅक्ट प्रमाणे
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑफलाईन – उमेद्वारांंनी खालील दिलेल्या पत्यावर जाऊन प्रत्यक्ष अर्ज सादर करावे.
अर्ज करण्याची पत्ता :- महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, नंदुरबार कार्यालय
Jay Hind my name Ashish sawdekar