महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ मर्यादित (महावितरण), बुलडाणा मध्ये 183 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2022
Maharashtra State Electricity Distribution Corporation Limited (MSEDCL), Mahavitaran Buldana Apply for 183 Apprentice Posts recruitment 2022
नोकरीचे ठिकाण :- बुलडाणा (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 183 जागा (उमेद्वार बुलडाणा जिल्ह्यातील रहेवाशी असावा)
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) इलेक्ट्रीशियन – 75
2) वायरमन – 74
3) कोपा – 34
शैक्षणिक पात्रता :- ST/SC 50%, उर्वरित सर्व प्रवर्ग 55% गुणांसह 10वी पास, ITI (इलेक्ट्रिशियन/वायरमन/COPA)
वयोमर्यादा :- किमान 18 वर्षे पुर्ण (मागासवर्गीय 05 वर्षे वयामध्ये सवलत)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अॅप्रेंटिस पोर्टलवर खालील अस्थापना क्रमांकवर ऑनलाईन नोंदणी करावी, काही समस्या असल्यास संबंधित आस्थापना भ्रमणध्वनी वर संपर्क साधु शकता.
अर्ज करण्याची अंतिम दिनांक :- 29 मार्च 2022 (05:00 PM)