महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ मर्यादित (महावितरण), अमरावती मध्ये 73 जागांसाठी अप्रेंटिस पद भरती 2021
Maharashtra State Electricity Distribution Corporation Limited (MSEDCL), Mahavitaran Amaravati, Apply for 73 Apprentice Posts recruitment 2021
नोकरीचे ठिकाण :- अमरावती (महाराष्ट्र)
Advt No :-
एकुण जागा :- 73 जागा (केवळ अमरवती जिल्ह्यातील उमेद्वारांसाठी)
पदाचे नाव :- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
1) इलेक्ट्रिशियन – 32
2) वायरमन – 30
3) COPA (कोपा) – 11
शैक्षणिक पात्रता :- 10+2 वी पास, NCTVT – ITI (विजतंत्री/तारतंत्री/COPA) ट्रेड
वयोमर्यादा :- किमान 18 वर्ष पुर्ण (मागासवर्गीय 35 वर्षे)
फी :- फी नाही.
अर्ज करण्याची पध्दत :- ऑनलाईन – अॅप्रेंटिस पोर्टलवर आस्थापना क्र E10162701548 वर ऑनलाईन नोंदणी करून संबंधित कागदपत्रासह खालील पत्त्यावर अर्ज सादर करावे.
कागदपत्रक सादर करण्याचे ठिकाण :- कार्यकारी अभियंता, म. रा. वि.वि.कं . मर्यादित, विभागीय कार्यालय सिव्हिल लाईन, परतवाडा ता. अचलपूर जि. अमरावती
अर्ज / सादर करण्याची अंतिम दिनांक :- 15 जानेवारी 2022 (05:30 PM)